खटाव तालुक्याच्या वडुज पासून 11 km अंतरावर असलेले वरुड गाव ऐतिहासिक औंध या गावापासून अवघे 6 km अंतरावर, औंधकडे जाताना डोंगरावर पवनचक्याचे जाळे खिंडीमध्ये गणपतीचे मंदीर व या मंदिराच्या जवळच सितेला तहान लागली म्हणून रामाने बाण मारुन काढलेला राम कुंड.डोंगरावर वरुड ग्रामपंचायतीने केलेले वृक्षारोपण व वरुडला तीन बाजूंनी वेढलेला डोंगर आणि द-यामध्ये केलेले छोटे छोटे बंधारे आसा हा सुंदर नयनरम्य परिसरांनी वेढलेला माझे गाव वरुड
श्री जोतिबा मंदिर
श्री जोतिबा मंदिर
भैरवनाथ मंदिर वरूड प्रमाणे जोतिबा मंदिर ही प्रसिद्ध आहे. हे मंदिर खाजगी असुनही यात सर्वांना प्रवेश आहे. सर्व लोक सणादिवशी एकत्र येऊन या ठिकाणी नैवेद्य दाखवतात. जोतिबा भक्त श्री मुगुटराव माने यांनी यामंदिराची स्थापना केली .
No comments:
Post a Comment