माझी शाळा

श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेंगाव ही एक उपक्रमशील शाळा आहे.या शाळेचे प्राचार्य डी.पी.शिंदे सर हे शाळा सर्व उपक्रमामध्ये अग्रेसर राहिल यासाठी अपार कष्ट करतात .त्याच्या सहकारी शिक्षक वृंदही सतत नावीन्यासाठी धडपडत असतो.या सर्वांना डॉ.सुरेश जाधव आमचे सर्वेसर्वा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची वाटचाल डिजिटल शाळेच्या  भविष्याकडे सुरू आहे.

No comments:

Post a Comment