वरुड गावापासून 5 km अंतरावर श्री गणेश मंदिर आहे.या गणेशाची मुर्ती स्वयंभू आहे.दोन डोंगरानी तयार झालेल्या खिंडीमध्ये हे मंदिर आहे.या मंदिराच्या परीसरात असलेल्या डोंगरावर पवनचक्या मोठ्या प्रमाणात उभारण्यात आल्या आहेत.औंध वरुड परिसरातील भाविक संकष्टी चतुर्थीला गणेशाच्या दर्शनासाठी येतात .हे मंदिर शिवकालीन आहे.
दरवर्षी अनंत चतुर्दशीला येथे भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात.यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते .
दरवर्षी अनंत चतुर्दशीला येथे भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात.यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते .
No comments:
Post a Comment