श्री भैरवनाथ मंदिर वरूड पासून साधारण ५०० मी. अंतरावर असलेल्या एका ठिकाणी हे मंदिर आहे. त्यामुळे हे सर्व लोकांचे आवडते मंदिर आहे. ही मूर्ती काळ्या दगडापासून तयार केले आहे.ह्या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे, की या मंदिरात गावातील यात्रेच्या आधी ७ दिवस पारायण भरते .
No comments:
Post a Comment